Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रलागा तयारीला..! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

लागा तयारीला..! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

लागा तयारीला..! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

[ad_1]

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांमध्ये काही बदल झाल्यास ते वेळोवेळी संकेतस्थावर उपलब्ध करुन देण्यात येतील. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना कोणता असेल याबाबत तपशील देण्यात आलाय.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments