Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनलाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

[ad_1]

आपल्या आवडत्या गायकाची गाणी लाइव्ह ऐकण्यासाठी चाहते लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी होतात. अनेक ठिकाणी या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात येते. पण या लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान अनेक घटना घडताना दिसतात. चाहते लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान कधी फुले आवडत्या गायकावर उधळताना दिसतात. तर कधी काही तरी विचित्र प्रकार करताना दिसतात. नुकताच गायिका सुनिधी चौहनच्या कॉन्सर्टमध्ये असेच काहीसे घडले. सुनिधीने यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments