‘लग्नानंतर पुरुष रोज रात्री करतात; मुलगी शिकली तर पतीला सांगेल, आतमध्ये..’, नितीश कुमार यांची जीभ घसरली

0
19
‘लग्नानंतर पुरुष रोज रात्री करतात; मुलगी शिकली तर पतीला सांगेल, आतमध्ये..’, नितीश कुमार यांची जीभ घसरली

मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. जर मुलगी शिकलेली असेल तर लोकसंख्या नियंत्रणात राहील असं सांगितलं. हे समजावून सांगतानात्यांनी हातवारे करत म्हटले की, आम्हाला वाटते की, मुलींनी शिकायला हवे. जर मुलगी शिकली असेल तर जेव्हा लग्नानंतर रोज रात्री पुरुष करतात ना, त्यातूनच अजून मुलं जन्माला येतात. जर मुलगी शिकली असेल तर ते आत नकाटाकू ते बाहेर काढा असं सांगेल. यातूनच लोकसंख्या कमी होत आहे.

Source link