Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशराहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढं आले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद, हिंदूबाबत केलं मोठं...

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढं आले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद, हिंदूबाबत केलं मोठं वक्तव्य

[ad_1]

मात्र आता शंकराचार्य राहुल गांधींच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. हिंदू समाजात शंकराचार्यांना विशेष सन्मान आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले की, आम्ही राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण ऐकले आहे. त्यांनी स्पष्टपणे व जोर देऊन म्हटले की, हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये शंकराचार्य राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग प्रसारित करण्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यांनी म्हटले की,’राहुल गांधी यांच्या भाषणातील केवळ काही अंश शेअर करणे अनैतिक आहे. यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई केली पाहिजे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments