Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींच्या वक्तव्यावरुन प्रसाद लाड- अंबादास दानवे भिडले; विधानपरिषदेत आई-बहिणीवरून शिव्या

राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन प्रसाद लाड- अंबादास दानवे भिडले; विधानपरिषदेत आई-बहिणीवरून शिव्या

[ad_1]

प्रवीण दरेकर यांनी सभागृहात म्हटले की, सभापती महोदया, राहुल गांधी यांनी हिंदू हे हिंसक असल्याचे म्हटले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. राहुल गांधी यांचा निषेध ठराव आणावा आणि सुमोटा आणावा. अशी आमची मागणी आहे. नाहीतर सभागृहाचा कामकाज चालू देणार नाही, अशी मागणी दरेकर यांनी केली. यावर प्रसाद लाड म्हणाले की, हा प्रस्ताव लोकसभेला पाठवावा त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्यांना इटलीला पाठवून द्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments