Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रराजू शेट्टी 'मातोश्री' वर.. उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; महाविकास आघाडीत सामील होणार?

राजू शेट्टी ‘मातोश्री’ वर.. उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; महाविकास आघाडीत सामील होणार?

राजू शेट्टी ‘मातोश्री’ वर.. उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; महाविकास आघाडीत सामील होणार?

[ad_1]

पुढील दोन-तीन महिन्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. अनेक पक्षांच्या आघाड्या होत आहेत तर काही स्वबळावर निवडणुका लढण्याचे जाहीर करत आहे. अशातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगले मतदारसंघातील माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments