Friday, August 21, 2026
Homeमनोरंजनराजकुमार-वामिकाचा भूल चूक माफ आता ओटीटीवर होणार नाही रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये...

राजकुमार-वामिकाचा भूल चूक माफ आता ओटीटीवर होणार नाही रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये दिसेल

राजकुमार-वामिकाचा भूल चूक माफ आता ओटीटीवर होणार नाही रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये दिसेल

[ad_1]

Bhool Chuk Maaf Movie: राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा ‘भूल चुक माफ’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच वादात अडकला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे प्लान केले होते. यानंतर पीहीआर सिनेमाने याला विरोध केला होता. आता एक नवीन अपडेट समोर आली आहे की हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे आणि आता चित्रपटाची नवीन प्रदर्शन तारीख समोर येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments