Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्ररत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरुणीसह दलाल ताब्यात

रत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरुणीसह दलाल ताब्यात

[ad_1]

रत्नागिरीतील शाळा उद्याही राहणार बंद –

२१ ते २५ जुलै दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयांना उद्या शनिवार २२ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी आज दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments