Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्ररक्षकच बनला भक्षक! लोणावळ्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर मद्यधुंद पोलिसांनी केला लैंगिक अत्याचार

रक्षकच बनला भक्षक! लोणावळ्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर मद्यधुंद पोलिसांनी केला लैंगिक अत्याचार

रक्षकच बनला भक्षक! लोणावळ्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर मद्यधुंद पोलिसांनी केला लैंगिक अत्याचार

[ad_1]

Pune Crime News : कल्याण व संभाजीनगर येथे मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना आता लोणावळ्यात देखील अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. एका पाच वर्षांच्या मुलीवर मद्यधुंद अवस्थेत एका पोलिसाने अत्याचार केला आहे. समाजाचे रक्षक असलेले पोलीसच भक्ष्यक झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या चिमूकलीने तीच्यावर बेटलेला प्रसंग घरी सांगितल्यावर या घटनेचा उलगडा झाला. ही घटना विसापुर किल्याच्या पायथ्याजवळ बुधवारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments