Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशरक्ताने हात माखलेल्या गुन्हेगाराला मोदींनी मिठी मारली; नरेंद्र मोदी आणि पुतिन गळाभेटीवर...

रक्ताने हात माखलेल्या गुन्हेगाराला मोदींनी मिठी मारली; नरेंद्र मोदी आणि पुतिन गळाभेटीवर झेलेन्स्की संतापले

[ad_1]

Jelensky on PM Narendra Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात पीएम मोदींचे भव्य स्वागत पुतीन यांनी केले. दरम्यान दोघांनी गळाभेट घेतली असून यावर यूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी टीका केली आहे. त्यांनी या घटनेला दु:खद म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments