Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेश'यांचे वहिनीशी अनैतिक संबंध, सगळी...', छोट्या मुलाने वयस्कर वडिलांना पळवून पळवून मारलं,...

‘यांचे वहिनीशी अनैतिक संबंध, सगळी…’, छोट्या मुलाने वयस्कर वडिलांना पळवून पळवून मारलं, म्हणतो ‘यांना कितीही…’

[ad_1]

बिहारच्या (Bihar) गोपाळगंज (Gopalganj) येथे एक वयस्कर व्यक्ती आपली वडिलोपार्जित जमीन मोठ्या सुनेच्या नावे करण्यासाठी पोहोचला होता. यामुळे छोटा मुलगा आणि त्याची पत्नी नाराज होते. याप्रकरणी छोट्या मुलाने कोर्टात पोहोचून वडिलांना मारहाण सुरु केल्यानंतर एकच खळबळ उडाली. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments