[ad_1]
वरिष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्स (ट्विट) वर मंगळवारी (२३ जानेवारी, २०२४) लिहिले की, मी आता ज्ञानवापी मआणि कृष्ण जन्मभूमी मथुरा मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेणार आहे. मोदी काही करणार नाहीत, मात्र श्रेय घेण्यासाठी पुढे येतील.
[ad_2]
Source link
