Tuesday, September 1, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी ! | भाजपचे विद्यमान खासदार अजय निषाद यांची पक्षाला सोडचिठ्ठी;...

मोठी बातमी ! | भाजपचे विद्यमान खासदार अजय निषाद यांची पक्षाला सोडचिठ्ठी; दिल्लीत काँग्रेसमध्ये केला प्रवेश | Navarashtra (नवराष्ट्र)

मोठी बातमी ! | भाजपचे विद्यमान खासदार अजय निषाद यांची पक्षाला सोडचिठ्ठी; दिल्लीत काँग्रेसमध्ये केला प्रवेश | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भाजपचे विद्यमान खासदार अजय निषाद यांची पक्षाला सोडचिठ्ठी; दिल्लीत काँग्रेसमध्ये केला प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. तिकीट नाकारण्यात आल्याने संतापलेल्या बिहारमधील मुझफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुझफ्फरपूर : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. तिकीट नाकारण्यात आल्याने संतापलेल्या बिहारमधील मुझफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपली फसवणूक झाल्याचे अजय निषाद यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना सांगितले. त्यामुळे भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments