Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी.. निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार! आगामी निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर...

मोठी बातमी.. निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार! आगामी निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढणार?

मोठी बातमी.. निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार! आगामी निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढणार?

[ad_1]

महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचं सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments