Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी! गुजरातमधील आणंद जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर...

मोठी बातमी! गुजरातमधील आणंद जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार

[ad_1]

Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat 3 Dead : देशातील बहुचर्चित प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम सुरू असतांना एक पूल कोसळल्याने तीन मजूर ठार झाले आहे. ढीगाऱ्याखाली आणखी काही मजूर दबले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना गुजरात येथील आणंद जिल्ह्यातील वासद जवळ मंगळवारी घडली. ४ कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माही नदीजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास पायाभरणीच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या स्टील आणि काँक्रीट ब्लॉकची तात्पुरती रचना बांधकामाच्या ठिकाणी लावली जात असताना ही दुर्घटना घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments