Thursday, September 10, 2026
Homeमनोरंजन'सिंघम अगेन' अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट, या १० सिनेमांना टाकलं...

‘सिंघम अगेन’ अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट, या १० सिनेमांना टाकलं मागे

[ad_1]

‘सिंघम अगेन’ हा बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे. आतापर्यंत ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ हा अजयचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाने दहा आठवड्यात २७९.५५ कोटी रुपये जमा केले. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने पाच दिवसांत १५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments