
कंपनीवर काय आहेत आरोप?
हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी ही उत्तर प्रदेश मधील कंपनी आहे. हायवे कंपनीला मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी डी बी ए रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन या १० रुग्णालयात ३० दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते.





