Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी! कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले! निर्यात शुल्कातही कपात; दरात होणार...

मोठी बातमी! कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले! निर्यात शुल्कातही कपात; दरात होणार वाढ

मोठी बातमी! कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले! निर्यात शुल्कातही कपात; दरात होणार वाढ

[ad_1]

Onion Export charges : केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. देशांतर्गत अन्नधान्यमहागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) शुक्रवारी रद्द केले. तब्बल ५५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य (मिनिमम एक्स्पोर्ट प्राइज) हटवण्यात आले आहे. या सोबतच कांद्याच्या निर्यात शुल्कामध्ये देखील २० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments