Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, नेत्यांमध्ये थेट हमरीतुमरी

मोठी बातमी! औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, नेत्यांमध्ये थेट हमरीतुमरी

मोठी बातमी! औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, नेत्यांमध्ये थेट हमरीतुमरी

[ad_1]

Aurangabad News : औरंगाबादमधून मोठी राजकीय बातमी येत असून, औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत (Uday Singh Rajput) यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचं मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आमदार राजपूत यांच्या मदतीला धावून आले आणि मंत्री भुमरे आणि सत्तार यांना सुनावले. यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments