Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशमुस्लीम महिलेशी हस्तांदोलन केल्याने खळबळ, प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात; काय आला निकाल?

मुस्लीम महिलेशी हस्तांदोलन केल्याने खळबळ, प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात; काय आला निकाल?

[ad_1]

केरळ उच्च न्यायालयाने देशातील कोणतीही धार्मिक श्रद्धा राज्यघटनेच्या वर नाही, असे म्हटले आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोट्टक्कल येथील रहिवासी असलेले धर्मप्रचारक नौशाद अहसनी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. नौशाद यांनी कायद्याच्या विद्यार्थिनीने  दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी केली होती. नौशाद अहसानीने सोशल मीडियावर एका तरुणीला दुसऱ्या पुरुषासोबत स्पर्श करणे शरीयतच्या विरोधात असून समाजात चुकीचा संदेश पसरविल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर महिलेने नौशाद यांच्या वक्तव्यामुळे आपली आणि कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी नौशादविरोधात गुन्हा दाखल केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments