[ad_1]
SC on Karnataka HC Judge : बेंगळुरूमधील गोरी पाल्या या मुस्लिमबहुल भागाचा उल्लेख ‘पाकिस्तान’ असा केल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वेदव्यासच्चर श्रीशानंद यांना भर कोर्टात माफी मागावी लागली आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेत सुओ मोटो याचिका दाखल करून घेतली होती.
[ad_2]
Source link
