Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशमुलांना घेऊन मरत का नाहीस; पतीचे सततचे टोमणे ऐकून महिलेने मुला-मुलीसह विहिरीत...

मुलांना घेऊन मरत का नाहीस; पतीचे सततचे टोमणे ऐकून महिलेने मुला-मुलीसह विहिरीत मारली उडी

[ad_1]

मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपली दोन वर्षांची मुलगी आणि दोन महिन्यांच्या मुलासह विहिरीत उडी मारली. पाण्यात बुडून दोन्ही निष्पापांचा मृत्यू झाला. महिलेचा जीव वाचला आहे. खरं तर ही महिला पतीच्या वाईट सवयी व दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होती.  पतीच्या दारू पिण्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. ही घटना राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भभुआ गावातील आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments