Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने मोडले कमाईचे सर्व विक्रम, वार्षिक उत्पन्न पोहोचले १३३ कोटींवर

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने मोडले कमाईचे सर्व विक्रम, वार्षिक उत्पन्न पोहोचले १३३ कोटींवर

[ad_1]

Siddhivinayak Temple : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पुन्हा एकदा आपल्या ऐतिहासिक कमाईमुळे चर्चेत आले आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मंदिराचे एकूण उत्पन्न १३३ कोटींवर पोहोचले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या (२०२३-२४) तुलनेत १६ टक्क्यांनी जास्त आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments