Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांनो उद्या रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, 'या' लोकल...

मुंबईकरांनो उद्या रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, ‘या’ लोकल सेवा राहणार बंद

[ad_1]

उपनगरीय रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी (२५ ऑगस्ट २०२४) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी जर बाहेर पडणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. मध्य रेल्वेवर सकाळी सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर हर्बर मार्गावर सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९  वाजे पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत मेगाब्लॉक असेल. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments