Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजन‘मी धर्माने आणि संस्काराने मराठी!’; अभिनेत्री अमृता खानविलकर का संतापली? पोस्ट लिहित...

‘मी धर्माने आणि संस्काराने मराठी!’; अभिनेत्री अमृता खानविलकर का संतापली? पोस्ट लिहित म्हणाली…

[ad_1]

कलाकार मंडळी म्हटलं की, ट्रोलिंग हे त्यांना सहन करावंच लागतं. एखाद्याने चांगलं केलं तरी लोक त्याला ट्रोल करतात आणि एखाद्याची चूक झाली तरीही ट्रोल केलं जातं. अर्थात कलाकारांसाठी हे रोजचं असलं, तरी एक माणूस म्हणून त्यांनाही या गोष्टीचा नक्कीच त्रास होतो. तरी, कलाकार मंडळी सोशल मीडिया आणि नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगकडे नेहमीच दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कधीकधी स्वतःबद्दल काही चुकीच्या गोष्टी ऐकल्यावर प्रत्येकाला ज्या प्रकारे राग येतो, तसाच कलाकारांना येतो. वाईट सगळ्यांनाच वाटतं. अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यासोबत देखील असंच काहीसं घडलं आहे. यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सोशल मीडियाची मदत घेऊन एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना आणि खदखद व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments