Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशमालदीव वादादरम्यान भारताचा मित्र इस्रायल आला मदतीला, फोटो शेअर करत लक्षद्वीपबाबत केली...

मालदीव वादादरम्यान भारताचा मित्र इस्रायल आला मदतीला, फोटो शेअर करत लक्षद्वीपबाबत केली मोठी घोषणा

मालदीव वादादरम्यान भारताचा मित्र इस्रायल आला मदतीला, फोटो शेअर करत लक्षद्वीपबाबत केली मोठी घोषणा

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध बिघडले आहे. आता भारताचा मित्र इस्रायलने मालदीवला आरसा दाखवत लक्षद्वीपच्या नैसर्गिक सौंदर्याची मुक्तकंठाने प्रसंशा केली आहे. त्याचबरोबर लक्षद्वीपबाबत मोठी घोषणा केली आहे. इस्रायलने म्हटले आहे की,भारताच्या या केंद्र शासित प्रदेशात उद्यापासून समुद्राचे पाणी स्वच्छ करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments