Monday, August 31, 2026
Homeमनोरंजन‘माया दर्पण’ आणि ‘तरंग’चे दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन, वयाच्या ८३व्या वर्षी...

‘माया दर्पण’ आणि ‘तरंग’चे दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन, वयाच्या ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘माया दर्पण’ आणि ‘तरंग’चे दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन, वयाच्या ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

कुमार सहान यांनी निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित ‘माया दर्पण’ बनवला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कॅटेगरीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कुमार यांनी ‘तरंग’, ‘ख्याल गाथा’, ‘कसबा’ आणि ‘चार अध्याय’ यासह अनेक समांतर चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments