Wednesday, September 9, 2026
Homeदेश-विदेशमामा राहुल गांधीसह प्रियंका गांधींच्या मुलाचा घर रंगवतानाचा व्हिडिओ व्हायरल! काँग्रेसकडून रेहान...

मामा राहुल गांधीसह प्रियंका गांधींच्या मुलाचा घर रंगवतानाचा व्हिडिओ व्हायरल! काँग्रेसकडून रेहान वाड्राचं सॉफ्ट लाँचिंग ?

[ad_1]

rahul gandhi showcases nephew raihan in diwali : सध्या राज्यात विधानसभा  निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर वायनाड येथून पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी या मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, देशात दिवाळीचीही धामधूम सुरू असून या धामधुमीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भाच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर उपलोड केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments