Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरात सापडलं घबाड! ५३ किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे २३...

निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरात सापडलं घबाड! ५३ किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे २३ कोटींचे दागिने जप्त

[ad_1]

ahilyangar news : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणाद्वारे काला पैसा, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातूंवर कारवाई केली जात आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी तब्बल १३८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. ही घटना ताजी असतांना आता अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर आली असता या ठिकाणी तैनात असलेल्या पथकाने ही गाडी अडवली. या गाडीची तपासणी केली असता त्यात तब्बल २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पथकाला आढळले. या दागिण्याबाबत तैनात असलेल्या पथकाने गाडीतील नागरिकांची कशी केली. मात्र, गाडीतील कर्मचाऱ्यांनी योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे हे दागिने जप्त करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments