माझ्या घरात अनेक देव अन् मी नमाजही अदा करते! धर्माबद्दल काय म्हणाली अभिनेत्री जरीना वहाब?

0
16
माझ्या घरात अनेक देव अन् मी नमाजही अदा करते! धर्माबद्दल काय म्हणाली अभिनेत्री जरीना वहाब?

zarina wahab on Religion : अभिनेत्री जरीना वहाबने १९८६मध्ये अभिनेता आदित्य पांचोलीसोबत लग्न केले होते आणि दोघेही आजही एकत्र आहेत. या नात्यात अनेक चढ-उतार आले असले तरी दोघांनीही हे नातं तुटू दिलं नाही. आता जरीनाने नुकतेच आदित्यसोबतच्या आपल्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल भाष्य केले आहे. तिने सांगितले की, त्यांच्या वेगळ्या धर्मामुळे लग्नात कधीही अडचण आली नाही.

Source link