Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीला धक्का! राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा शपथविधी रोखण्यास उच्च न्यायालयाचा नकार

महाविकास आघाडीला धक्का! राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा शपथविधी रोखण्यास उच्च न्यायालयाचा नकार

[ad_1]

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही तास आधी होणाऱ्या महायुतीच्या ७ उमेदवारांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणारी ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments