Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा; आचारसंहिताही लागू होणार! दुपारी तीन वाजता निवडणूक...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा; आचारसंहिताही लागू होणार! दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा; आचारसंहिताही लागू होणार! दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

[ad_1]

आज आमदारांच्या शपथविधीनंतर दुपारी आयोगाची पत्रकार परिषद

राज्यातल्या विधानसभेसाठी आज आचारसंहिता लागणार आहे. त्या पूर्वीच आज राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची होणार आहे. आज दुपारी १२ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे ७ आमदारांचा शपथविधी होणार आहे. विधीमंडळतात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार असून यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, हेमंत पाटील, मनीषा कायंदे, पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांचा आज शपथविधी सोहळा होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments