Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र कर्नाटक सीमेवर राडा! उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं, कार्यकर्ते बेळगावात जाण्यावर...

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर राडा! उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं, कार्यकर्ते बेळगावात जाण्यावर ठाम

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर राडा! उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं, कार्यकर्ते बेळगावात जाण्यावर ठाम

[ad_1]

Belgaum Marathi Maha Melava : कर्नाटकमधील बेळगाव येथे आज महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जात होते. मात्र, त्यांना कोल्हापुर पोलिसांनी वाटतेतच अडवलं आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार हे मिलिजुली सरकार असल्याचा आरोप या वेळी कार्यकर्त्यांनी केला. तसेच गनिमीकावा करत आम्ही बेळगावला जाणारच असा निर्धार देखील यावेळी आंदोलकांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments