Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशमहाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, थोडा ब्रेक घ्या...

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, थोडा ब्रेक घ्या अन् जाऊन पाहा, VIDEO व्हायरल

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, थोडा ब्रेक घ्या अन् जाऊन पाहा, VIDEO व्हायरल

[ad_1]

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेटिझन्सला खूप आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ४ लाखाहून अधिक ह्व्यूज मिळाले आहेत. हे दृश्य पाहून अनेक लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. एकाने कमेंट केली आहे की, निसर्गाच्या सुंदरतेची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. काही लोकांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, आपल्या व्यस्त आयुष्यामुळे असे सुंदर क्षण अनुभवता येत नाहीत. काही जण म्हणाले की, ते इतके भाग्यवान नाहीत की, अशा ठिकाणी जाऊ शकतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments