Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेश'मला दिल्लीत यायला आवडत नाही...', असे का म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी?

‘मला दिल्लीत यायला आवडत नाही…’, असे का म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी?

‘मला दिल्लीत यायला आवडत नाही…’, असे का म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी?

[ad_1]

मला दिल्लीत राहायला आवडत नाही

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलतांना दिल्लीतील प्रदूषणाविषयी बोलतांना म्हणाले, राजधानी दिल्ली हे असे शहर आहे जिथे मला राहायला आवडत नाही. येथील प्रदूषणामुळे मला संसर्ग होतो. ते पुढे म्हणाले, “मी प्रत्येक वेळी दिल्लीत येतो तेव्हा मला असे वाटते की मी येथे येऊ नये कारण येथे इतके भयंकर प्रदूषण आहे. खेडय़ातून दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांकडे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी वाहताना दिसत आहे, पण ते फक्त सांडपाणी आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि बायो-सीएनजी आणि इतर पर्यायी इंधनांचा अवलंब करणे हा वायू प्रदूषण कमी करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे गडकरी म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments