Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रमरीन लाइन्स नव्हे आता 'मुंबादेवी'; मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; पाहा...

मरीन लाइन्स नव्हे आता ‘मुंबादेवी’; मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; पाहा यादी

[ad_1]

महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सादर केला, नावे बदलली जाणाऱ्या स्थानकांमध्ये करी रोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल आदिंचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments