Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रमनसेच्या तरुण तडफदार नेत्याने ठाकरे गटात प्रवेश करताच म्हटले, ‘राजसाहेब तुम्हाला खरंच...

मनसेच्या तरुण तडफदार नेत्याने ठाकरे गटात प्रवेश करताच म्हटले, ‘राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा’

मनसेच्या तरुण तडफदार नेत्याने ठाकरे गटात प्रवेश करताच म्हटले, ‘राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा’

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्र यांनी मनसेची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटाचं शिवबंधन हाथी बांधलं आहे. अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments