Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रमध्य रेल्वेचा टीसी नंबर वन..! मुंबईतल्या TTE ने ६ महिन्यात वसूल केला...

मध्य रेल्वेचा टीसी नंबर वन..! मुंबईतल्या TTE ने ६ महिन्यात वसूल केला एक कोटींचा दंड

मध्य रेल्वेचा टीसी नंबर वन..! मुंबईतल्या TTE ने ६ महिन्यात वसूल केला एक कोटींचा दंड

[ad_1]

नैनानी यांनी यावर्षी १ एप्रिल ते १३ ऑक्टोबर दरम्यान १० हजार ४२६ विनातिकीट प्रवाशांकडून १ कोटी २ हजार ८३० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी देखील सुनील नैनानी यांनी १८,४१३ विनातिकीट प्रवाशांकडून १ कोटी ६२ लाखांचा दंड वसूल केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments