Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रमंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न, कोण होती ती महिला? पाहा...

मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न, कोण होती ती महिला? पाहा Video

[ad_1]

Devendra Fadnavis Mantralaya Office : राज्याचा गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. एका महिलेनं हा तोडफोडीचा प्रयत्न केला. दरवाजावरील नावाची पाटी तोडून तिनं घोषणाबाजीही केली. त्यामुळं खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments