Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रभ्रमिष्ट, गद्दार, बेईमान… रामदास कदम यांचा गजानन कीर्तिकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल

भ्रमिष्ट, गद्दार, बेईमान… रामदास कदम यांचा गजानन कीर्तिकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल

भ्रमिष्ट, गद्दार, बेईमान… रामदास कदम यांचा गजानन कीर्तिकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल

[ad_1]

खेडमधून कांदिवलीतल्या उमेदवाराला कसं पाडेन!

रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास मोठा आहे. १९९० मधील निवडणुकीत त्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप कीर्तिकर यांनी केला होता. त्यालाही कदम यांनी उत्तर दिलं. १९९० च्या निवडणुकीला आता ३३ वर्षे झाली. त्यावेळी मी खेडमधून आमदारकीची निवडणूक लढवत होतो. तिथं उमेदवार असताना कांदिवलीत त्यांना पाडायला कधी आलो. उलट शाखाप्रमुख म्हणून मी केलेल्या कामामुळं ते निवडून आले होते. त्यामुळं बेईमान कोण आहे, हे जगाला माहीत आहे, असं कदम म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments