Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजनभूषण प्रधान आणि शिवानी सुर्वें यांचा 'ऊन सावली' सिनेमा घर बसल्या पाहायचा?...

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वें यांचा ‘ऊन सावली’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग ही बातमी नक्की वाचा

[ad_1]

कोणते कलाकार आहेत?

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्यासह शिवानीचा खऱ्या आयुष्यातील पती अजिंक्य ननावरे हा चित्रपटात प्रमुख कलाकार म्हणून दिसत आहे. याचबरोबर राज शरणागत, अंकित भोईर, विकास हांडे, श्वेता कामत आणि प्रिया तुळजापूरकर यांच्या चित्रपटात दमदार भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments