Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनभूताला मुक्ती, तर तरुणाला मिळणार प्रेम; मयूरी देशमुखच्या ‘एक डाव भूताचा’ ट्रेलर...

भूताला मुक्ती, तर तरुणाला मिळणार प्रेम; मयूरी देशमुखच्या ‘एक डाव भूताचा’ ट्रेलर प्रदर्शित

भूताला मुक्ती, तर तरुणाला मिळणार प्रेम; मयूरी देशमुखच्या ‘एक डाव भूताचा’ ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

कोणते कलाकार दिसणार?

चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन केले आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांनी गाणी गायली आहेत. सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments