Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रभिवंडीत अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकावर फेरीवाले- दुकानदारांची दगडफेक; परिसरात तणाव

भिवंडीत अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकावर फेरीवाले- दुकानदारांची दगडफेक; परिसरात तणाव

भिवंडीत अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकावर फेरीवाले- दुकानदारांची दगडफेक;  परिसरात तणाव

[ad_1]

पोलिसांनी फेरीवाले व दुकानदारांना पांगवल्यानंतर महापालिकेच्या पथकानेअतिक्रमणावर जोरदार कारवाई केली.दोन दिवसांपूर्वी शहरातील कामतघर ताडाळी ता रस्त्यावर सुध्दा अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथका वर फेरीवाले दुकानदार यांनी हल्ला केला होता. त्यामुळे शहरातील फेरीवाले दुकानदार यांचे अतिक्रमण हटविण्याचे मोठं आव्हान पालिका प्रशासना समोर उभे ठाकले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments