Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रभारतीय लोक शिक्षणापेक्षा लग्नावर करतात सर्वाधिक खर्च! वर्षभरात खर्च होतात १० लाख...

भारतीय लोक शिक्षणापेक्षा लग्नावर करतात सर्वाधिक खर्च! वर्षभरात खर्च होतात १० लाख कोटी; अहवालात धक्कादायक माहिती उघड

भारतीय लोक शिक्षणापेक्षा लग्नावर करतात सर्वाधिक खर्च! वर्षभरात खर्च होतात १० लाख कोटी; अहवालात धक्कादायक माहिती उघड

[ad_1]

भारतीय विवाहसोहळे बरेच दिवस चालतात आणि ते अगदी साध्या पद्धतीने तर काही लग्नावर मोठ्या प्रमाणात पैशांची ते उधळपट्टी केली जाते. यामध्ये प्रदेश, धर्म आणि आर्थिक पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावते. अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात लग्नावर होणारा खर्च शिक्षणाच्या (पदवीपर्यंत) दुप्पट आहे, तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये हा खर्च शिक्षणाच्या निम्म्याहून कमी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments