भारतीय नौदलाची मोठी कामगिरी, समुद्री चाच्यांच्या तावडीतून १५ भारतीयांना सुखरुप काढले बाहेर,Video

0
13
भारतीय नौदलाची मोठी कामगिरी, समुद्री चाच्यांच्या तावडीतून १५ भारतीयांना सुखरुप काढले बाहेर,Video

सोमालियाजवळ हायजॅक झालेल्या जहाजाबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. जहाजावरील सर्व भारतीय दल सुरक्षित आहेत आणि मरीन कमांडो मार्कोसचे ऑपरेशन सुरू आहे. ‘एमव्ही लीला नॉरफॉक’ नावाच्या या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी सायंकाळी मिळाली होती. सोमालिया किनाऱ्याजवळ अपहरण करण्यात आलेल्या या जहाजावर लायबेरिया देशाचा झेंडा होता. भारतीय नौसेनेचे विमान सतत नजर ठेऊन आहेत.

जहाजावरील सर्व २१ चालक दलातील लोकसुरक्षित –

Source link