Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रभाजप नव्हे तर शिवसेनेसोबत जाण्याची आमची भूमिका होती; पटेलांनी ईडी कारवाईवर पुस्तक...

भाजप नव्हे तर शिवसेनेसोबत जाण्याची आमची भूमिका होती; पटेलांनी ईडी कारवाईवर पुस्तक लिहावं, शरद पवारांचा हल्लाबोल

भाजप नव्हे तर शिवसेनेसोबत जाण्याची आमची भूमिका होती; पटेलांनी ईडी कारवाईवर पुस्तक लिहावं, शरद पवारांचा हल्लाबोल

[ad_1]

प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला होता की, शरद पवार पहिल्यांदा २००४ मध्ये भाजप सोबत जाणर होते. प्रमोद महाजन आणि आम्ही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली. यावरच बोलताना पवार म्हणाले की, २००४ मध्ये भाजप बरोबर जाण्याची भुमिका प्रफुल्ल पटेल यांची होती. त्यांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुम्हाला जायचे आहे तर जा. २००४ च्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला. भाजपचे सरकार ही आले नाही. तरीही पराभव झालेल्या पटेलांना केंद्रात मंत्री पद दिले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments