Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMandwa Speed Boat Fire : मांडवा येथील समुद्रात स्पीड बोटीला अचानक आग;...

Mandwa Speed Boat Fire : मांडवा येथील समुद्रात स्पीड बोटीला अचानक आग; दोन खलाशी जखमी, पाहा VIDEO

Mandwa Speed Boat Fire : मांडवा येथील समुद्रात स्पीड बोटीला अचानक आग; दोन खलाशी जखमी, पाहा VIDEO

[ad_1]

मानकर यांनी सांगितले की,किनाऱ्याला पार्क केलेल्या या बोटीची कर्मचार्‍यांनी दोरी काढली त्यामुळे बोट समुद्रात वाहून गेली. आग लागल्यानंतर आम्ही अग्निशमन दलाला फोन केला,मात्र भर समुद्रात बोटीला आग लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवणं आव्हानात्मक होतं.बोटीत भरपूर इंधन असल्यानं बराच वेळ आग धुमसत होती. दुसर्‍या यॉट चार्टर कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की आग विझवण्यास कोणीही पुढे आले नाही. कारण बोट समुद्रात पेटली होती. व ही एक धोकादायक स्थिती होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments