Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्र'भाजपवाल्यांचा देशातील कुठल्याही लढ्याशी संबंध नाही, हे लोक ब्रिटिशांना माहिती पुरवायचे'

‘भाजपवाल्यांचा देशातील कुठल्याही लढ्याशी संबंध नाही, हे लोक ब्रिटिशांना माहिती पुरवायचे’

[ad_1]

Sanjay Raut on Ayodhya Ram Mandir : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून सध्या राजकीय रामायण सुरू आहे. भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये यावरून कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘राम मंदिरच काय, भाजपचा देशातील कुठल्याही लढ्याशी संबंध नाही,’ असा दावा राऊत यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments