Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेश'भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम' जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने...

‘भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम’ जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं

‘भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम’ जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं

[ad_1]

JP Nadda on RSS : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांनी RSSबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतीय. ऐन निवडणुकीच्या मध्यातच नड्डा यांनी हे वक्तव्य केलंय. भाजपला आता संघाची गरज नसल्याचं वक्तव्य जे.पी.नड्डांनी केलंय. त्यामुळे नड्डांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments