Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रभाईंदरमध्ये भाजप कार्यकर्त्यावर चाकू हल्ला, प्रकृती चिंताजनक; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

भाईंदरमध्ये भाजप कार्यकर्त्यावर चाकू हल्ला, प्रकृती चिंताजनक; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

[ad_1]

Mumbai News: भाईंदरमध्ये दिवसाढवळ्या भाजपच्या कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत भाजप कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक लोकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments